Friday, February 17, 2006

Ya jara Hasuya....

Sunday, January 08, 2006

एक विनोदी कविता....

Saturday, December 31, 2005

उपाय..

म्हातारेकोतारे लग्नसमारंभांमध्ये भेटले की माझा गालगुच्चा घेऊन मोठ्याने म्हणायचे, ''आता तुझा नंबर!''
मी तोच प्रयोग त्यांच्यावर अंत्ययात्रांमध्ये करू लागलो आणि त्यांनी लगेच माझा पिच्छा त्यांनी सोडला!!!

महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने...

Thursday, December 29, 2005

केळी घ्या केळी.......

'अहो बाई, केळी कशी दिली?'
'सहा रुपायात दहा'
'काही कमी नही का?'
'घ्या की, सहा रुपायात पाच'

लोकसत्ता..हास्यरंग च्या सौजन्याने... :)

आधुनिक दुर्योधनऒपरेशन दुर्योधन मध्ये पकडलेला एक आधुनिक दुर्योधन....मी हे व्यंगचित्र गेल्या आठवड्यात काढले आहे.

या जरा हसुया........

आपले स्वागत आहे, चला आज जरा हसुया!!

हसायाला आपल्यला कसलेही बन्धन नाहि... फ़क्त्त, मनमुराद हसा..